छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील कारागृह रक्षकाला गुंगारा देऊन फरार झालेल्या आरोपीला 7 सप्टें.रोजी गोंदिया रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले करण पोतारे उर्फ करण कार्तिक पोतारे असे आरोपीचे नाव आहे करण पोतारे याला रायपूर पोलिसांनी हत्याप्रकरणी अटक केली होती दरम्यान प्रकृती तपासणीसाठी रुग्णालयात नेले असता तो कारागृह रक्षकाला गुंगारा देत फरार झाला लगेच त्याची शोध मोहीम राबविण्यात आली सीसीटीव्ही फुटेज तपासणीत तो हावडा मुंबई गीतांजली एक्सप्रेसने नागपूरकडे जात असल्याचे समोर आले रायपूर पोलिसांनी