चंद्रपूर जिल्ह्यातील वन्सडी येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश पार पडला. यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात दुप्पट्यात टाकूण भारतीय जनता पार्टीत त्यांचे स्वागत केले.