वाई शहरात रविवार पेठ येथून मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक शनिवारी दुपारी दोन वाजता काढण्यात आली ही मिरवणूक पालखीतून काढली दरम्यान पुढे ढोल पथक तर पाठीमागे डीजे दिसत होता विसर्जन मिरवणूक कृष्णा नदी काठावर पोहोचून बाप्पाची आरती करत भावपूर्ण निरोप देण्यात आला या मिरवणुकी वेळी एकही पोलीस कर्मचारी दिसत नव्हते.