मनमाड शहरातील खाकीबाग येथील अति पुरातन धूम्र केतू गणेश मंदिर येथे सालाबाद प्रमाणे श्री गणेशाची स्थापना केली जाते विसर्जनाच्या दिवशी या ठिकाणी स्थापित केलेल्या श्री गणेशाची विधिवत पूजाअर्चा करून जयघोष मध्ये त्याची विसर्जन आज करण्यात आली यावेळेस मनमाड पालिकेचे आरोग्य निरीक्षक श्री राहुल भामरे यांच्यासह मंदिराची पुजारी गौरीनंदन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले