Install App
nsharon985
This browser does not support the video element.
ब्रह्मपूरी: आवळगाव येथे दोन जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड 26 जुगारी अटकेत ब्रह्मपुरी पोलिसांची कारवाई
Brahmapuri, Chandrapur | Aug 25, 2025
दोन जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून 26 जुगारी अटक केल्याची कारवाई ब्रह्मपुरी व आवळगाव येथे करण्यात आली आहे सर्व आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण 26.240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!