एमआयडीसी परिसरातील शेकडो महिलांकडून तब्बल 12 ते 13 लाख रुपये फसवून घेतल्याचा आरोप एसटी कंडक्टर किरण मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर करण्यात आला आहे पैसे मागितल्यावर शेख यांनी जीवे मारण्याच्या धमक्या आणि असे विभाग केल्याची तक्रार आहे याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआयच्या महिला आघाडीने पोलीस अधीक्षकांकडे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे