Install App
ishwar94
This browser does not support the video element.
सिन्नर: सिन्नर येथील : गुंतवणुकीच्या नावाखाली 64 लाखांची ऑनलाइन फसवणूक
Sinnar, Nashik | Sep 13, 2025
सिन्नर येथील एका सराफ व्यावसायिकाची फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तब्बल ६४ लाख ८० हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!