पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे दिनांक 14 मे रोजी दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीचा शोध लागत नव्हता नमूदगुण्यातील मुलीचा शोध घेण्यासाठी माननीय श्री हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नागपूर ग्रामीण यांच्याकडे वर्ग करण्यात आला दिनांक २ सप्टेंबर रोजी तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिला नागपूर येथून ताब्यात घेतले सदर गुन्ह्याचा पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे