चिखली पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक आगामी येणाऱ्या गणेशोत्सव, ईद, च्या पार्श्वभूमीवर संपन्न झाली. सण उत्सव आनंदाने साजरी करत असताना कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. पोलिसांकडून त्याचा कडे कोड बंदोबस्त राहणार आहे. तरुणांनी सोशल मीडियाचा वापर जपून करावा अशा प्रकारचे आवाहन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे.