उमरखेड शहरातील व्यंकटेश नगर कोसलगे ट्रेडर्स समोर उभी करून ठेवलेली दुचाकी क्रमांक एमएच 08 वाय 4880 किंमत 20 हजाराची कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. सदर प्रकरणी रामराव इंगळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.