कौटुंबिक वादातून मुलाने आपल्या वृद्ध वडील व बहिणीला लोखंडी सळाखीने मारून जखमी केले. गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत शंकरटोली येथे शुक्रवारी (दि. ५) रात्री नऊ वाजता दरम्यान ही घटना घडली.रोशन संपत आंबेडारे (वय ६६, रा. गंगाझरी, शंकरटोली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी रात्री नऊ वाजता त्यांचा मुलगा हर्षित रोशन आंबेडारे (वय ३०) याने ‘तुम्ही मला पैसे देत नाही, तसेच जेवणात भाजी व्यवस्थित नसते’ या कारणावरून वडिलांना शिवीगाळ केली व लोख