Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: खासदार संजय देशमुख यांनी पुसद तहसील परिसरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचा आंदोलनाला दिली भेट

Yavatmal, Yavatmal | Aug 24, 2025
पुसद येथील तहसील कार्यालयात सुरू असलेल्या अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांच्या पदभरतीसाठीच्या साखळी उपोषणास खासदार संजय देशमुख यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us