पर्यावरण संवर्धन आणि संस्कृतीचा अनोखा संगम साधत आहे. सावंगीचा यंदाच्या गणेशोत्सवात 'गो ग्रीन' अर्थात 'पर्यावरणाचं रक्षण करा' ही संकल्पना जपली आहे.या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे, पर्यावरणाची काळजी घेत साजरा होणारा गणेशोत्सव गणेशोत्सवाच्या ११ दिवसांमध्ये विद्यापीठात 'एक पेड माँ के नाम' हा अनोखा वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते 1सप्टेंबर रोजी झाला. असल्याचे रात्री 8 वाजता प्रसिद्धीस दिले.