पिकांवर आलेल्या रोगामुळे हतबल झालेल्या तालुक्यातील केळझर, वडगांव जंगली, महाबळा व कोटंबा शिवारातील शेतकऱ्यांना ता. 7 सप्टेंबरला दुपारी 12.30 वाजता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कपाशी, तूर व सोयाबीन पिकावरील कीड व रोगांबाबत मार्गदर्शन केले.