गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांनी 10 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार ओयो हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देह व्यापाराचा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे . याप्रकरणी पती-पत्नी सह त्यांच्या इतर साथीदारांवर यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांनी दिली आहे.