Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमेश्वर: शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी तहसील कार्यालयात मांडल्या शेतकऱ्यांच्या समस्या

Kalameshwar, Nagpur | Aug 28, 2025
शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी आज गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय कळमेश्वर येथील कृषी विभागात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्यांची सखोल चौकशी केली व संबंधित अधिकाऱ्यांना त्या बाबतीत विचारपूस केली यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी उपस्थित होते
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us