येवला बस स्थानक येथे बसमध्ये चढत असताना कृष्णा कश्यप यांचा ॲपल मोबाइल किंमत तीस हजार अज्ञात चोरट्याने चोरल्याने या संदर्भात त्यांनी दिलेल्या तकानुसार येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गेठे हे करीत आहे