Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: शहरातील शिवतीर्थ येथे मराठा आरक्षण विजयाचा जल्लोष

Yavatmal, Yavatmal | Sep 3, 2025
यवतमाळ शिवतीर्थ येथे मराठा आरक्षण विजयाचा जल्लोष उत्साहात साजरा करण्यात आला.समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.या प्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड व शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक राजेंद्र भाऊ गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मनोज दादा जरांगे यांच्या संघर्षाची दखल घेत,मराठा समाजाच्या एकतेची गरज अधोरेखित केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us