वाशिम जिल्ह्यात 15 ते 30 सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येणार्या विशेष गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा व मदरसांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्हा कृतीदलाची बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि. 12 सप्टेंबर रोजी दुपारी केले.