आज दिनांक 29 ऑगस्ट दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड येथील निबंध कार्यालय येथे 58 हजार रुपयाची इलाज स्वीकारताना खाजगी प्रॉपर्टी एजंट याला क्लास लुचपत विभाग छत्रपती संभाजी नगर पथकाने अटक केली असून सदरील आरोपीच्या ताब्यातुन साठ हजार रुपये व एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे सदरील आरोपीचे नाव सांडू नारायण शेलार असे आहे पुढील तपासासाठी आरोपीला सिल्लोड शहर पोलीस यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे