माजलगाव शहरातील, पंचशील नगर येथील रहिवासी आशाबाई रामराव कांबळे, वय अंदाजे ३५ वर्ष, आज सोमवार दि.1सप्टेंबर रोजी, सकाळी 7 वाजता राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्या आहेत. त्या अजूनपर्यंत परत आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय अत्यंत चिंतेत आहेत. जर कुणाला आशाबाई कांबळे दिसल्या असतील, त्यांचा ठावठिकाणा माहिती असेल किंवा त्यांच्याविषयी काही माहिती मिळाल्यास ९९ २१ १३ ५५ ३६ तसेच ९९ ६० ९९ ९१ ५२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे