नेर येथे स्थानिक पठाणपुरा नवीन वार्ड रचनानुसार वार्ड क्रमांक तीन मधील नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीच्या प्रांगणात असणारी इमारत लहान चिमूकल्यांच्या जीवावर बेतली आहे.इमारतची अवस्था अतिशय बिकट झाली असून या जीर्ण इमारतीचे पाठीमागे लागूनच अंगणवाडी क्रमांक पाच सात आठ ची इमारत आहे.या अंगणवाडीत पठाणपुरा परिसरातील अंदाजे १५० चिमुकले शिकतात. अंगणवाडीला लागून जीर्ण इमारतीत गवत वाढल्याने विषारी सापांचे वावर तिथे असतो. त्याच बाजूला एक पोकळी खिडकी आहे....