गप्पा मारत असताना झालेल्या बाचाबाचीतून मित्राचा दगडाने ठेचून व हत्याराने वार करून खून करणाऱ्या तीन सराईतांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय बाबू पटेल, मयूर रामकिसन वडमारे , प्रदीप रघुनाथ जाधव अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर बादल शेख असे खून झालेल्या त्यांच्या मित्राचे नाव आहे