मुलाचे अपहरण केल्याची घटना अमरावती शहरात राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत जय भोले किराणा दुकानात जवळ घडली असून त्या संदर्भात महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात विरोधात दाखल केला आहे या संदर्भात पुढील तपास राजापेठ पोलीस करत असून महिलेने या संदर्भात दाखल केली आहे.