जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून पोस्ट लावून पळून नेल्याची घटना 10 सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता समोर आले आहे. या संदर्भात शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.