चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील मुख्य अभियंता विवेक खेडे यांचा एक धक्कादायक व्हिडिओ आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सहा सप्टेंबर रोज दुपारी एक वाजता च्या दरम्यान सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहेत या व्हिडिओमध्ये खेडे हे स्वतःच्या कार्यालयातील टेबलाच्या ड्रायव्हर मध्ये वीस हजार रुपये स्वीकारताना स्पष्टपणे दिसत आहेत एवढेच नाही तर पैसे स्वीकारल्यानंतर ते समोरील व्यक्तीला विचारतात किती आहे अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी