दुचाकी, रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आला आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून मुबिन नूर मोहम्मद शेख (वय २५), फईज फिरोज शेख (वय २२), अमन प्रेमचंद शुक्ला (वय १९) आणि सुनील शांताराम मोरे (वय ३०) अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत.