Download Now Banner

This browser does not support the video element.

गोंडपिंपरी: आकसापूर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संतोष किरमे यांची निवड

Gondpipri, Chandrapur | Aug 21, 2025
गोंडपिपरी तालुक्यातील आकसपूर येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी आज झालेल्या ग्रामसभेत संतोष किरमे यांची गावकऱ्यांच्या वतीने एकमताने निवड करण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us