जनावराची तस्करी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नागपुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत गस्ती दरम्यान होणाऱ्या जनावरांच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करत दोन जनावरांना जीवदान दिले तर दुकानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहबाज खान आजाद खान व आजार अहमदनगर अहमद दोघेही राहणार अमरावती यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे त्यांच्या ताब्यातून दोन जनावरासह वाहतुकीसाठी वापरण्यात वाहना ताब्यात घेण्यात आले आहे.