श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. संजय देशमूख यांनी निवृत्तीनाथ महाराज समाधीचे कुंटुंबासह दर्शन घेतले. संस्थानचे अध्यक्ष सोमनाथ घोटेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी संस्थानचे पदाधिकारी व पुजारी उपस्थित होते.