चणकापूर शासकीय आश्रम शाळेत तिसरी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने शाळेवरती तणावाचे वातावरण पसरले रोहीत विलास बागुल याला उपचारासाठी घरी नेले असताना आज पालकांनी उपचारासाठी दवाखान्यात नेले असतात वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले. म्हणून पालकांनी मृतदेह चणकापूर शासकीय आश्रम शाळेत मुख्याध्यापकाचे केबिनमध्ये टेबलावर ठेवला जोपर्यंत संबंधित त्यांना कार्यवाही होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची पालकांनी पावित्र्य घेतला होता आता गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे .