येथील प्रशासकीय सभागृहात दिनांक 27 ला दुपारी एक वाजता गणेश उत्सव ईद-ए-मिलाद सण उत्सव शांततेत व्हावे याकरिता शांतता कमिटी सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये विधानपरिषद आमदार दादारावजी केचे विधानसभा आमदार सुमित वानखडे पोलीस अधीक्षक अनुराग जैन उपविभागीय दंडाधिकारी विश्वास शिरसाठ उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले तहसीलदार हरीश काळे ठाणेदार सतीश डेहनकर आणि नगरपालिका एमएसईबी च्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती...