Download Now Banner

This browser does not support the video element.

तालुक्यातील सीना कोळेगाव धरण १००% भरले नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा

Dharashiv, Dharavshiv | Aug 31, 2025
परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरण १०० टक्के भरले असून पाण्याचा मोठा विसर्ग ही सुरू आहे. चार दरवाजांची उंची १० सेंटीमीटरने वाढवण्यात आली आहे. धरण भरल्यामुळे करमाळा व परंडा तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ३१ ऑगस्ट रोजी ४.०० वाजता सीना कोळेगाव धरणाची ही स्थिती आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us