धाराशिवच्या नळदुर्ग मध्ये पैगंबर जयंती निमित्त काढलेल्या मिरवणूकीत औरंगजेबाचा घोषणा दिल्याचा प्रकार समोरघटनेच्या निषेधार्थ नळदुर्ग मधील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक,घोषणा देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची नळदुर्ग पोलिसांकडे मागणी, अशा आशयाचे निवेदन नळदुर्ग पोलिसांना ९ सप्टेंबर रोजी तीन वाजता देण्यात आले.