Download Now Banner

This browser does not support the video element.

आम्ही गेल्या २ वर्षांपासून लोकशाही मार्गाने नियमांचे पालन करून निषेध करत आहोत, आज नाही – मनोज जरांगे पाटील

Kurla, Mumbai suburban | Sep 2, 2025
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना त्यांच्या समर्थकांकडून वारंवार उल्लंघन होत असल्याचे कारण देत पोलिसांनी आझाद मैदान लवकरात लवकर रिकामे करण्याची नोटीस बजावली. यावेळी आज मंगळवार दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे यावेळी ते म्हणाले की, आम्ही गेल्या २ वर्षांपासून लोकशाही मार्गाने नियमांचे पालन करून निषेध करत आहोत, आज नाही. न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही सर्व गाड्या हटवल्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us