आरपीआयचे मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष रमेशभाऊ वायदंडे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त राहाता ते शिरडी मोटरसायकल रॅली मोठ्या जल्लोषात पार पडली आहे. राहाता ते शिरडी दरम्यान भव्य मोटरसायकल रॅली चारचाकी वाहने आणि पिवळ्या रंगाचा ध्वज लावून वेळी समाज बांधवांनी लोकशाही रणनाभाऊ साठे यांच्या कार्याचा जल्लोष जयघोष करत घोषणा दिल्या आहेत.