सतत धार होणाऱ्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आले होते दिनांक 16 ऑगस्ट ला संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान कवठा बाजार येथील नदीच्या पुलावर दोन जण अडकले होते त्यांना आपल्या जीवाची परवा न करता इस्राईलने सुखरूपपणे बाहेर काढले असता त्याची दखल घेत धरणीचे तहसीलदार वैशाख वाहूर वाघ यांनी त्याला आपल्या तहसील कार्यालयात बोलावून विशाल शिरफळ व पुष्पगुच्छ देऊन त्याचे सत्कार केले आहे यावेळी नायब तहसीलदार तलाठी व इतर कर्मचारी उपस्थित होते