आज दिनांक 6 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजता च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानातील गणरायांचे विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करण्यात आले यावेळी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून राज्यांमध्ये आज गणरायांना भावपूर्ण निरोप दिला जात असून कुठेही गडबड गोंधळ न करता हे विसर्जन शांततेत पार पाडावे अशी गणेश भक्तांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विनंती केली