जोर्वे येथे बैलपोळा सणाचे उत्साहात स्वागत जोर्वे : आज दुपारी तीन वाजता जोर्वे गावात बैलपोळा सणाच्या तयारीचा रंगतदार कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये सहभागी झाले. शेतकऱ्यांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारत पोळ्याच्या आठवणींना उजाळा दिला.