कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजनी येथील 5 जणांची अपंग महामंडळात मोठे कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून 4 कोटी 45 लाख 35 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत कवठेमहांकाळ पोलीसात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत शंकर तुकाराम भोसले रा रांजनी ता कवठेमहांकाळ यांनी फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की29 सप्टेंबर 2023 ते आजतागायत फिर्यादी शंकर भोसले प्रतापराव नीलकंठ घाडगे रा हातीद ता सांगोला सोलापूर सुनील यशवंत भोसले रा रांजनी प्रमोदकुमार मोहनराव घ