इगतपुरी ब्रेक - इगतपुरीत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास - मध्य रेल्वेने राम मंदिर, शिवाजी चौक, नवा बाजार येथील क्रॉसिंग बंद केल्याने उद्भवली परिस्थिती - विद्यार्थी रेल्वेची संरक्षक भिंत चढून पार करत आहे रेल्वे लाइन - अचानक गाडी आल्यास होऊ शकते मोठी दुर्घटना - पर्यायी मार्ग 3 ते 4 चार किलोमीटर लांब आहे - पिंपरी फाटा येथील प्रस्तावित पुलाचे कामही चालू झाले नाही - गावठा, मिलिंद नगर, शिवाजी नगर, आठचाळ, पाईप लाइन येथील विद्यार्थ्यांना ह्याच प्रकारे यावे लागते शाळेत