हिंगोली शहरातील गडीपीर गल्लीतील चिंतामणी गणपती मंदिरात आज हिंगोली जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित असतात त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली शहरातील वाहतुकीसाठी काही रस्ते बंद करण्यात आली आहेत इंद्रा चौक ते अंबिका टॉकीज पर्यंत तसेच मसानी पेठ ते गांधी चौक खुराणा पेट्रोल पंप ते महात्मा गांधी ही रस्ते बंद राहतील.