हिंगोली शहरातील दोन पत संस्थेमधील एकूण 47 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्याचे आदेश पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेने पोलिस ठाण्याच्या मदतीने आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.