घाटपिंप्री (ता. वाशी) येथे विशाल सुरेश जगदाळे याने फोनवरून धमकी देत शिल्पा योगेश जगदाळे यांच्या घरातील टीव्ही, कपाट, फ्रिज, सोफा आदी संसारउपयोगी साहित्य पेट्रोल टाकून जाळले. यात अंदाजे 1.50 लाख रुपयांचे नुकसान झाले असून वाशी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.