Download Now Banner

This browser does not support the video element.

सेलू: सेलू नगरपंचायतीने लावलेला शैक्षणिक कर त्वरित रद्द करावा; नागरिकांची नगरविकास मंत्र्यांकडे निवेदनातून मागणी

Seloo, Wardha | Sep 24, 2025
सेलू नगरपंचायतीकडून आकारण्यात आलेला शैक्षणिक कर त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणी साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रविंद्र कोटंबकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी ता. 24 बुधवारला दुपारी 1 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने दिलेल्या निवेदनातून नगरपंचायतकडे केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us