रुपाली चाकणकर माझ्या मुली सारख्या आहेत. माझ्या विरोधात भाजपचे आंदोलन सुरू आहे, माझ्या विरोधात आंदोलन करून जोडे मारता, प्रफुल लोढाला जोडे मारा. मी एका पदाधिकाऱ्याला विचारले काय रे कशाला आंदोलन केलं, तर तो मला म्हणाला वरून आदेश आलेत, म्हणून तुमच्या विरोधात आंदोलन केलं, माझ्या हातून बाटलीने दुध पिणारे आता माझ्या विरोधात आंदोलन करतायेत, हे सर्व हनी ट्रॅपवरून लक्ष विचलित करण्यासाठी सुरु असल्याचे यावेळी आ. एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.