31 ऑगस्ट रात्री सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस परिमंडळ क्रमांक पाच हद्दीतील नऊ पोलीस ठाणे येथील गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कुख्यात 173 गुंडाना पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या आदेशानुसार 15 दिवसांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आले आहे.