कानपूर येथे काही तरुणांनी "I LOVE MOHAMMAD" असे फलक लावले होते. या प्रकरणी तब्बल २५ तरुणांवर गुन्हा दाखल करून एफ.आय.आर. करण्यात आली आहे. या कारवाईविरोधात सामाजिक कार्यकर्ता शोएब खान यांच्या नेतृत्वात सकल मुस्लिम समाज, नेरपरसोपंत यांच्या वतीने तहसीलदार नेर यांचा मारेफत माननीय राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, "धर्मस्वातंत्र्य हा प्रत्येक....