फेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या प्रशांत नगर चौकातील आयडियल सलून येथे फायरिंग व गोटमार झाल्याची घटना रात्री नऊ वाजता उशिरा घडली या संदर्भात नागरिकांनी बाहेर येऊन पोलिसांना या संदर्भात माहिती दिली मात्र या घटनेची तक्रार संबंधित व्यक्तीने न केल्यामुळे तर इतर काढण्यात येत आहे तर दोन ते तीन युवकांनी येऊन येथे गोटमारो फायरिंग केली त्यानंतर ते पोलीस तास लगेच निघून गेले यासंदर्भात मात्र पोलिसांनी चौकशीला सुरू केली आहे तर काळतुसाचाशोध घेत आहे.