हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात येण्यासाठी आदिवासी समाजाकडून विरोध छत्रपती संभाजीनगर मराठा समाजाला ज्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण दिलं त्याच हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज एसटी प्रवर्गात येतो त्यामुळे आम्हाला एसटी प्रवर्गात टाका अशी मागणी बंजारा समाजाने केली. याला आदिवासी समाजाने विरोध दर्शवला आहे.